मिरज प्रतिनिधी
परशुराम बनसोडे
राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करा नाहीतर आमरण उपोषण करणार भाजपच्या धनंजय कुलकर्णी यांचा इशारा

म्हैसाळ : मंगळवार दि. ८/१०/२०२४ रोजी विजयनगर म्हैसाळ ते कागवाड हद्द राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने भाजपचे धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात म्हैसाळ येथे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांचे प्रतिनिधी मा. श्री शेडे साहेब व रजपूत साहेब यांना निवेदन देऊन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यासाठी विनंती करण्यात आली .
पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब, पालकमंत्री डॉ.सुरेश (भाऊ) खाडे साहेब यांनी मोठ्या प्रमाणात निधी दीला असुन प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यांची दैनिक अवस्था झाली आहे. गांधाराची भूमिका घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
भाजपचे मिरज तालुका विधानसभा प्रभारी आणि भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धनंजय कुलकर्णी
यावेळी तीन दिवसात रस्ता दुरुस्त करतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी उपअभियंता शेडे साहेब, रजपूत साहेब, धनंजय कुलकर्णी ,रमेश पाटील, देवगौड गौराजे, गणेश निकम ,नेमिनाथ चौडाज ,विठ्ठल बंडगर, अवधूत नलावडे ,संजय कोळी बाळासाहेब घोरपडे ,सुभाष हिंगमिरे ,मनोज मगदूम ,भरत पाटील, जितेंद्र माळी, मोहिनी कुलकर्णी, अश्विनी घोरपडे, तयाव्वा अंबी, अर्चना पाटील ,लीलावती सपकाळ, रूपाली सावंत, सुनीता चौगुले, सुशीला राजमाने, अनिता यळमल्ली, सुनीता बनसोडे, पूजा भाट, नम्रता पाटील, अनिकेत सावंत, दीपक पाटील, विजय माळी, अभिषेक शिंदे, मधुकर धुमाळ, विकास कांबळे, विजय माळी, अमोल शिरोटे, आप्पा भानुसे, बाळा भोसले, मच्छिंद्र करपे, विजय माळी, युवराज साळुंखे, सचिन माळी, बाळासाहेब संपकाळ, दीपक चव्हाण, अमर पाटील, वैभव माळी, प्रकाश माने, अमोल नलवडे, संजय धुमाळ, राजू मळवाडे, आप्पासाहेब कणके, कृष्णा चौगुले, अभिजीत घोडके, दादू माळी, सुरज अभंगे, मुबारक सौदागर, बापूसाहेब माळी, राहुल शिकलगार, विशाल चौडाज, तातोबा पाटील, ओमकार माने, संदीप पवार, विशाल भोरे, उत्तम धुमाळ, शरद करोले, राजू उपाध्ये, पोपट पाटील, विजय साळुंखे, अल्ताफ बैराजदार, राजू खोत, अक्षय पाटील, पिंटू उळागडडे, आदिनाथ उळागड्डे, नालसाहब मुल्ला, दत्ता जगताप, संतोष पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.