सांगली | प्रतिनिधी

विधान परिषद सभापती श्री. राम शिंदे यांचा आज ता. २४) सांगली दौऱ्यावर राम शिंदे यांचे स्वागत सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुष्पगुच्छ केले.

सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र आरेवाडी येथील श्री बिरोबा देवस्थान मंदिरास भेट घेऊन श्री बिरोबाचे देवस्थानचे दर्शन राम शिंदे यांनी घेतले. उपस्थित भक्तगणांना मा. राम शिंदे यांनी संबोधित केले. याप्रसंगी उपस्थित भक्तांनी आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांचा नागरिकांनी सत्कार केला. यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ तसेच अन्य पदाधिकारी आणि नागरिक आदी उपस्थित होते.