विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस.

कुपवाड -सांगली कुपवाड शहरातील अनेक ठिकाणी सायंकाळी -५ सुमारस जोराचे वारे सुटले.काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.विजांचा कडकडाट सुरू होऊन जोराचा पाऊस सुरूझाला.अणेक वीजपुरवठा खंडित केला.गटरी वनाले भरून रस्तावर पाणी वाहूलागले सगळी कडे पाणीमय झाले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button