
👉मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या
👉शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय समिती उभी करावी.
👉 देश पातळीवरअभ्यासक्रमात मराठा इतिहास शिकवला जावावा.
👉मुंबई – गोवा महामार्गाचे काम लवकरात पूर्ण करावे.
👉 देशांतर्गत असलेला देश विरोधी शक्तीना एकदाच ठेचून काढा.
👉संविधान अबाधित आहे हे पुन्हा सांगून विरोधकांचे तोडं बंद करा.
🔴 राजसाहेब ठाकरे 🔴
……. महाराष्ट्र नवनिर्माण सेना….