
बदलापूर येथील घडलेले अत्यंत दुर्दिवे घटना दोन शाळकरी पीडित मुलीवर अत्याचार केलेला आरोपी अक्षय शिंदे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यांची रिवाल्वर हिसकावून स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याची घटना घडलेली आहे. बदलापूरला ट्रान्झिट रिमांडला नेतांना अक्षयने एपीआय निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून घेतली होती. त्याने 3 ते 4 राऊंड फायरिंग केली आहे. या गोळीबारात एक पोलीस जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.