स्वच्छता ही सेवा अंतर्गत एक पेड माँ के नाम उपक्रम संपन्न ७०० विद्यार्थ्यांकडून आणि २७ शाळा, शिक्षक यांनी सहभाग नोंदवून उपक्रम यशस्वीपणे राबविला.

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मनपा शाळांमध्ये एक पेड माँ के नाम अंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मार्फत झाडे लावण्यात आले आहे. २७ शाळांमध्ये ७०० विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सहभाग घेतला आहे. साधारणपणे ३०० हूण अधिक झाडे लावण्यात आली आहे. या उपक्रमाचे उपआयुक्त वैभव साबळे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ रवींद्र ताटे, शहर समनव्यक वर्षाराणी चव्हाण यांनी नियोजन केले होते.
यावेळी स्वच्छता ही सेवा आणि माझी वसुंधरा बाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडुन शपथ घेण्यात आली आहे.