
रिल्स स्टार सुरज चव्हाण बिग बॉस सिझन पाच विजेता ठरला.
बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. बिग बॉसच्या या पाचव्या सीझनमध्ये सूरज चव्हाण विजयी होऊन बाजी मारली. सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजने वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. सुरजला त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा व शेवटपर्यंत साथ देत बिग बॉस सिझन पाच ग्रँड फिनेलमध्ये विजयी केलं आहे. त्यामुळे सूरजच्या संघर्षाला मोठं यश मिळालं आहे.