
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभेची
मुदत आज संपल्याने राजीनामा दिला. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील राजभवनात उपस्थित होते. राज्यात नवे सरकार स्थापन अजून झालं नसल्याने राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे.