देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयाचे वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड ता.३ मंगळवार : देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक श्री चंद्रशेखर ओझा यांच्या हस्ते करण्यात आले. चंद्रशेखर ओझा यांनी ध्वजारोहन केले तर
राहुल एडके व सागर गायकवाड (खो-खो राष्ट्रीय) खेळाडु यांनी खो-खो मैदान पुजन केले. अनिल कवठेकर व प्रकाश व्हनकडे यांनी कबड्डी मैदानाचे पुजन केले.

यावेळी श्री.राजगोंडा पाटील(चेअरमन,यशवंत शिक्षण Branch), श्री.ए.ए.पाटील (अध्यक्ष-शाला समिती), श्री.ए.आय.पेंढारी (संचालक-यशवंत शिक्षण संस्था) आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली व उपस्थितांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button