
मिरज | प्रतिनिधी
मिरज ता.४ : येथे देवेंद्रजी फडणवीस यांची भाजपा विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाले बद्दल आमदार सुरेश ( भाऊ ) खाडे यांचे जनसंपर्क कार्यालय समोर फटाक्या वाजवून घोषणांच्या जय घोषात आनंद व्यक्त करणेत आला.
यावेळी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत, पांडुरंग कोरे,भाजपा सरचिटणीस मोहन वाटवे, महेश फोडें, आण्णा रसाळ, भैय्या खाडिलकर,अमित कांबळे, मनिष आण्णा कुलकर्णी, राहुल कुर्ले, रमेश मेढें, प्रकाश जाधव, श्रीकांत महाजन, बडां कुलकर्णी, नाना कांबळे, चैतन्य भोकरे आदी उपस्थित होते.