
मुबंई गुरुवार ता.५ : आज मुबंई येथील आझाद मैदानात शपथविधी सोहळा दुपारी ३ वाजता होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे हे पहिले नेते ठरले आहेत. आज पर्यंत ९ उपमुख्यमंत्री झाले पण ते उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री झाले नाहीत. देवेंद्र फडणवीस हे पहिले नेते ठरले उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे.