
बीड येथील मस्साजोग प्रकरन सद्या राज्यभर चर्चेत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्याधारांवर टीकेचे सत्र चालू ठेवले. यावर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकॅशन घेत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफड उचलबांगडी करून बीडला नवे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची नियक्ती केली. काँवत हे संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होते.