कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाड, सोमवार ता.६ : येथे कुपवाड शहर मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने मोठ्या उत्सहात पत्रकारदिन साजरा करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर व माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अकुज ड्रीमलँड क्रीडांगणावर करण्यात आले होते. यावेळी बोलताना सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर म्हणाले….

पत्रकार दिनानिमित्त पत्रकार दरिकांत माळी, बाळासाहेब मलमे, अभिजित परीट, मच्छिंद्र कांबळे, हुसेन मगदूम, श्रीकांत मोरे, महालिंग सरगर, ऋषिकेश माने, नजीर बारगिर, संदीप कांबळे, समाधान धोतरे, उदय मोहिते, अजय माने, अमोल हांडे, प्रविण मिरजकर, सामाजिक कार्यकर्ते हणमंत सरगर, मनोज अदाटे हे उपस्थित होते.