
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान
2024: राज्यात आज चौथ्या टप्यातील राज्यातील 11 मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत.पुणे, औरंगाबाद, शिरुर, मावळ लोकसभेच्या मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान