RTO – दंडाची कारवाही आता कडक. नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड भरावा लागणार.

परिवहन कार्यालय RTO 1 जून 2024 पासून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मोठा दंड भरावा लागणार.
⭕नवीन नियमानुसार 18 वर्षांखालील वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांना कमीतकमी 25 हजार रुपये दंड भरावे लागेल.
⭕विना लायसेन्स वाहन चालवल्यास 500 रूपये दंड भरावा लागेल.
⭕️हेल्मेट नसेल तर 100 रुपये दंड भरावा लागेल.
⭕️सीटबेल्ट लावलानसेल तर 100 दंड भरावा लागेल.
नियमाचे उल्लंघन झाले तर मोठा दंड भरावा लागेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button