
तासगाव दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे पैसे वाटताना युवकास रंगेहाथ पकडले. हा कार्यकर्ता महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार गटाचे रोहित पाटील यांचा असल्याचे समजते. पैसे वाटणारा कार्यकर्ताला ताब्यात घेण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.