विशेष प्रतिनिधी

नागपूर रविवार ता.१५ : आज महाराष्ट्रचा नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. या मंत्री मंडळात भाजपच्या १९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या ११ मंत्र्यांनी शपथ घेतली तर अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. या नव्या सरकारच्या मंत्री मंडळात एकूण ३९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात कॅबिनेट मंत्रिपदाची ३३ आमदारांनी शपथ घेतली तर राज्यमंत्रिपदाची शपथ ६ आमदारांनी घेतली.
या विस्तारत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये
- भाजप -९
- शिंदे गट -६
- अजित पवार गट -५
- कोणत्या जिल्ह्याला किती मंत्रिपद
- सातारा – ४ कॅबिनेट
- नाशिक – ३ कॅबिनेट
- जळगांव – ३ कॅबिनेट
- पुणे – ३ कॅबिनेट १ राज्यमंत्री पद