नागपुरातील “खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे दिप प्रज्वलन सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते

विशेष प्रतिनिधी

सांगली भाजपचे आमदार सुधीरदाद गाडगीळ हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात गेले असता (ता.१८) सायंकाळी रस्ते व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी आयोजित केलेल्या भव्य आणि नयनरम्य “खासदार सांस्कृतिक महोत्सव”ला उपस्थित राहिले.
या उत्सवाचे उद्घाटन मा.सुधीरदादा गाडगीळ व रस्ते व वाहतूक मंत्री मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी अनेक खासदार व आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि नागपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button