कोल्हापूर | प्रतिनिधी
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा कोल्हापूर दौऱ्या

कोल्हापूर, ता.२६ : दौर्यावर आलेल्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत आमदार अमल महाडिक यांनी केले. त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व प्रथम कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

शासकीय विश्राम धाम येथे मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकी दरम्यान चर्चा
