
मुख्यमंत्री यांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय आता राज्यातील सर्वच सरकारी शाळेत CBSE पॅटर्न राबविण्यात येणार. यामध्ये राज्याप्रमाणे आवश्यक ते बद्दल करण्यात येणार आहेत. सण २०२६- २०२७ ला CBSE पॅटर्नचा वापर होऊल. एक वर्ग स्मार्ट वर्ग अशी योजना राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर शाळांना गुणवतीनुसार रँकिंग देण्यात येणार आहे. सुरुवातीस पहिलीच्या वर्गात CBSE पॅटर्न सुरुवात होईल. प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणे बंधनकारक.