
एकनाथ खडसे म्हणाले माझी निवडणूक लढवणाची ईच्छा नसल्याने मी निवडणूक लढवणार नाही,पण मी राजकारणातून निवृत्त ही घेतली नाही.व माझा पक्ष प्रवेशाला कोणत्याही राज्यातल्या नेत्याचा विरोध नाही.थोडी फार नाराजी होती ती सुद्धा आता नाहीशी झाली.भाजपचे राष्टीय महामंत्री तावडे यांनी पक्ष प्रवेश ला हिरवा खंदिल दाखवला.राजकारण्यात काहीही होऊ शकते.