दिवसभराचा तापमापनंतर वादळाची सुरवात

कुपवड -शहरत दिवस बराच्या तापमानानंतर सायंकाळी 4 चा सुमारास प्रचंड वादळी वाऱ्याची सुरवात व काही ठिकाणी वरील शेड चे पत्रे वादळी वाऱ्याने भरकटुन गेली.त्यामुळे अनेक ठिकाणी विज सेवा खंडित करण्यात आली.व आज ही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button